शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे सर्वच दरवाजे उघडले

By admin | Updated: August 6, 2015 01:42 IST

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत.

पवनी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे गोसेखुर्द धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे.मध्य प्रदेशातील संजय सरोवरच्या जलसाठा वाढल्याने समतोल ठेवण्याच्या दृष्टीने तेथील पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे हे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे धरणाचा जलसाठा वाढला आहे. धरणाचा जलसाठा २४०.७०० मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने गोसेखुर्द धरण विभागाने धरणाचे ११ दरवाजे दीड मीटरने तर २२ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ७,३१६ क्युमेक्स म्हणजे २५८३६५ क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद विसर्ग सुरु आहे. सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मंगळवारी धरणाचा एक दरवाजा ०.२५ मीटरने उघडण्यात आला होता. मंगळवारी सुरु असलेल्या पावसाममुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाण्याची पातळी २४०.७०० मीटर स्थिर ठेवण्यासाठी ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहणाऱ्या नदीचा जलस्तर वाढला आहे. पाऊस सतत सुरु राहिल्यास वैनगंगा नदीकाठावरील गावांना याचा धोका संभवतो. सध्या धरणाचा जलसाठा १४.६३६ टीएमसी इतका आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)