शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By admin | Updated: January 25, 2015 23:07 IST

येथील ग्रामपंचायत शिपाई-चपराशी पदभरती प्रक्रिया वादात सापडली आहे. परिक्षार्थ्यांना परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. याप्रकरणातील दोषींवर चौकशीअंती कार्यवाही करण्यात यावी.

पालांदूर ग्रामपंचायतीतील प्रकार : चपराशी पदभरती प्रकरणपालांदूर : येथील ग्रामपंचायत शिपाई-चपराशी पदभरती प्रक्रिया वादात सापडली आहे. परिक्षार्थ्यांना परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. याप्रकरणातील दोषींवर चौकशीअंती कार्यवाही करण्यात यावी. परिक्षा रद्द करुन नव्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने घेण्यात यावी. अश्या मागण्या घेऊन परिक्षार्थ्यांनी ग्राम पंचायतसमोर साखळी उपोषण शनिवारपासुन सुरु केले. याप्रकरणाची दखल घेत खंडविकास अधिकारी व चमू यांनी वेळ हवी असल्याने दि. ५ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ मागून उपोषण सोडविला. उपोषणकर्त्यांनीही बाजू समजून घेऊन आणि सहमती दर्शवत निंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. उपोषणकर्ते व अधिकारी वर्ग यांच्यात शिष्टाई करुन प्रकरण शांतपणाने सोडविण्याकरिता जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत, सेवा सह. सोसायटीचे अध्यक्ष दामाजी खंडाईत, प्रा. आनंदराव मदनकर, हेमराज कापसे, पोलिस पाटील रमेश कापसे, खंडविकास अधिकारी हेंमत मेहर, कृषी अधिकारी ए. के. जांभुळकर, विस्तार अधिकारी तथा चौकशीप्रमुख जी.पी. चकोले, ठाणेदार एच. एम. सय्यद, ग्रामविकास अधिकारी एच. एम. बावणकर, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार वर्ग व गावकरी उपस्थित होते. या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)