शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देवरी तलावासाठी ८७ लाखांचा निधी

By admin | Updated: May 10, 2017 00:35 IST

बहुप्रतिक्षित देवरी/ गोंदिच्या १०० हेक्टर तलावाला जलयुक्त शिवार योजनेत सामावून ८७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

१२ वर्र्षांची प्रतीक्षा फळालालोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : बहुप्रतिक्षित देवरी/ गोंदिच्या १०० हेक्टर तलावाला जलयुक्त शिवार योजनेत सामावून ८७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. भूमिपूजनाचा सोहळा गावकऱ्यांच्या साक्षीने व लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने पार पडला. यावेळी आमदार बाळा काशिवार , जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सभापती विनायक बुरडे, पंचायत समितीच्या सभापती रजनी आत्राम, उपसभापती विजय कापसे, पंचायत समिती सदस्य वंदना गवळे, भाजपचे तालुकाध्यक्ष पद्माकर बावनकर जिल्हा महामंत्री भरत खंडाईत, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, तहसिलदार राजीव शक्करवार, सरपंच धनंजय घाटबांधे, लिलाधर चेटूले, मंगेश येवले, नितीन रणदिवे, प्रमोद हटवार, रामदास प्रधान, जे. बी. इखार, एस. एम. गडकरी आदी उपस्थित होते.आमदार काशिवार म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेची व्याप्ती व महत्ती दुरदृष्टीतून बनविली आहे. निसर्गाचे ७० टक्के पाणी वाहून न जाता अधिकाधिक भूगर्भात मुरावे शेततळे विहिरी बोअरवेल यांना मुबलक पाणी मिळून विहिरी, बोअरवेल यांना मुबलक पाणी मिळून मानवी जीवन सुखी व्हावी याकरिता जलयुक्त शिवार योजना कार्यान्वित करण्यात आली. ९५ लक्ष रुपयांची गरज असतांना ८७ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. उर्वरित निधी विशेष बाब समजून उभी करण्यात येईल. खा. नाना पटोले यांच्या सहकार्याने तलावाची महत्ती पुढे नेल्याचे सांगितले. सरपंच समिता शेंडे यांनी कामाचा दर्जा उत्कृष्ट व्हावा, भ्रष्टाचाराला वाव मिळू नये, पावसाळ्यापुर्वी अपेक्षित काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. १०० हेक्टरच्या तलावात कायमस्वरुपी ३ फूट पाणी साठा राहणार आहे. ढिवर समाजबांधवाना यातून रोजगार मिळू शकतो. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होईल. तेनुसार मिळणार आहे. प्रास्ताविक रामदास प्रधान गुरुजी तर आभार दिनेश पागोटे यांनी सांभाळले. यावेळी मोरेश्वर खंडाईत, रत्नाकर नागलवाडे, देवरी गाववासी यांनी सहकार्य केले.