शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

७६ वर्षांपासूनची परपंरा सुरुच

By admin | Updated: September 3, 2014 23:07 IST

मागील चार पिढ्यांपासून म्हणजे ७६ वर्षापासून भंडाऱ्यातील पातुरकर कुटुंबाकडे महालक्ष्मी प्रतिष्ठापणेची परंपरा सुरू आहे. चौथ्या पिढीकडूनही परंपरा कायम आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनानंतर त्यांच्या घरी

वातावरण भक्तीमय : महालक्ष्मीची उत्साहात प्रतिष्ठापणा भंडारा : मागील चार पिढ्यांपासून म्हणजे ७६ वर्षापासून भंडाऱ्यातील पातुरकर कुटुंबाकडे महालक्ष्मी प्रतिष्ठापणेची परंपरा सुरू आहे. चौथ्या पिढीकडूनही परंपरा कायम आहे. गणेश चतुर्थीच्या आगमनानंतर त्यांच्या घरी महालक्ष्मीची प्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे. ७६ वर्षापुर्वी केशव विठ्ठलराव पातूरकर यांनी महालक्ष्मीची पहिल्यांदा प्रतिष्ठापणा केली होती़ चौथी पिढीतील आनंद राजाभाऊ पातुरकर यावेळी म्हणाले, महालक्ष्मी वास्तव्याची आम्हाला अनेकदा प्रचिती आली़ स्वप्नात दृष्टांतही दिला. त्यांच्यारुपाने अनेक संकटे टळली आहे़ महालक्ष्मीची प्रचिती आजोबांनी सदस्यांना पटवून दिलेली आहे़ नवसाला पावणाऱ्या या महालक्ष्मीची आमच्या घरी भक्तीभावाने प्रतिष्ठापणा केली जाते़ पातूरकर कुटुंबांमध्ये तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंड आहेत़ महालक्ष्मीच्या किमयेमुळे साक्षात दैवत ठरली आहे़ महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली़ नैवद्य दाखविल्यानंतर दर्शनासाठी खुले करण्यात येईल़ सुनिता राजाभाऊ पातूरकर यांनी महालक्ष्मीचे महात्म्य सांगताना अनेक स्वप्नदृष्टांत दिले़ यातील एक दृष्टांत सांगताना त्या म्हणाल्या, २५ वर्षापुर्वी विहिरीत महालक्ष्मीचे मुखवटे विसर्जीत केले होते़ त्यानंतर त्यांना महालक्ष्मीचे दर्शन झाले होते. त्यावेळी आंबिल चटणी खाईन, तुझ्याच घरी राहीन, असा दृष्टांत दिला होता़ पातूरकर कुटूंबियांमध्ये महालक्ष्मीविषयी नितांत श्रद्धा असून ते मोठ्या भक्तीभावाने महालक्ष्मीची पूजाअर्चना करतात़ स्थापनेच्या तिसऱ्या दिवशी हळदीकुंकू कार्यक्रम घेतला जातो़ (प्रतिनिधी)