शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के मतदान

By admin | Updated: July 5, 2015 00:34 IST

जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारला (दि.४) जिल्ह्यातील एक हजार मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जि.प.,पं.स.निवडणूक : ८४३ उमेदवारांचे भाग्य यंत्रबद्धभंडारा : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारला (दि.४) जिल्ह्यातील एक हजार मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील ८४३ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी रिंगणात ३१० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामीण राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. युवा मतदारांसोबतच वयोवृद्ध मतदारही मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडीवर होते. संवेदनशील भागातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. दिवसभरात टप्याटप्याने मतदानाच्या टक्केवारी सायंकाळपर्यंत वाढत गेली. तुमसर तालुक्यात १६४ मतदान केंद्रावर दुपारी ३.३० वाजता ५४.२० टक्के मतदान झाले होते. साकोली तालुक्यातील सानगडीजवळील सानगाववासीाांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे मतदानानंतर उघडकीस आले. सानगाव येथे मतदान केंद्र न देता कलधरा येथे तीन कि.मी. अंतरावर दिले होते. मतदान केंद्र सानगाव येथेच देण्याची विनंती करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदान केले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जवाहरनगर परिसरात मतदार यादीतील क्रमांक व बीएलओ यांनी पाठविलेल्या पावती क्रमांकात तफावत आढळून आल्यामुळे अनेक मतदारांना आल्यापावली परतावे लागले. (लोकमत चमू)मतदानात महिलांची आघाडीया निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून आजच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या ३.७२ लाख आहे. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर महिलांची वेगळी रांग लागलेली दिसून आली. त्यामुळे मतदानात महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी महिलांची गर्दी दिसून आली. ४ग्रामीण क्षेत्रातील अनेक मतदारांना निवडणूक विभागातर्फे देण्यात येणारे मतदानपत्र घरी पोहचले नाही. परिणामी, बहुतांश केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांना यादीतील नावे शोधावी लागली. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात पक्षातर्फे मतदारांसाठी मतदान अनुक्रमांक सांगण्यासाठी बुथ लावलेले होते.