शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयाला दिले ४० बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:17 IST

सामाजिक दायीत्वाचा परिचय देत बँक आॅफ इंडियाने मोहाडी येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४० डबल डेकर बेड दिले. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास करणे सोयीचे होणार आहे.

ठळक मुद्देसामाजिक दायीत्व : बँक आॅफ इंडिया ग्रामीण प्रसार निधी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सामाजिक दायीत्वाचा परिचय देत बँक आॅफ इंडियाने मोहाडी येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४० डबल डेकर बेड दिले. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास करणे सोयीचे होणार आहे. हा निधी बँक आॅफ इंडियाच्या ग्रामीण प्रसार अंतर्गत देण्यात आला आहे. यात जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका बजावल्याने दिवाळीपूर्वी बेड विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू झाले आहेत.भंडारा येथील नवोदय विद्यालयाला स्वत:ची अद्यापही इमारत नाही. काही महिन्यापूर्वी भंडारा येथून या विद्यालयाला मोहाडी येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या इमारतीत हलविण्यात आले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु सुसज्ज अशी निवास व्यवस्था नव्हती. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. त्यातूनच येथे बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झाला. यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यावरून बँक आॅफ इंडिया ग्रामीण प्रसार निधी अंतर्गत ४० बेडसाठी २ लाख ८३ हजार रुपये मंजूर झाले. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या पुढाकाराने ८० विद्यार्थ्यांच्या बेडची व्यवस्था करण्यात आली. यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा केली.विशेष म्हणजे आतापर्यंत प्रसार निधी अंतर्गत सर्व खर्च विभागीय स्तरावरूनच होत होता. मात्र पहिल्यांदाच एका चांगल्या उपक्रमासाठी हा निधी जिल्हास्तरावर देण्यात आला. यासाठी बँक आॅफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक चंद्रशेखर निंबुळकर, विभागीय व्यवस्थापक विलास पराते यांची भूमिका महत्वाची राहिली. दिवाळीपूर्वी हे बेड विद्यार्थ्यांच्या सेवेत रूजू झाले आहेत.निंबुळकर नवोदयचे माजी विद्यार्थीबँक आॅफ इंडियाचे विपणन व्यवस्थापक चंद्रशेखर निंबुळकर हे नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे शिक्षण नवोदय विद्यालयातूनच झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. या आस्थेतूनच त्यांनी हा निधी बेड खरेदीसाठी दिला.