शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एक स्त्री गुरू होऊ शकते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:30 IST

एखादा पुरुष अनेक गोष्टी करू शकतो, पण त्याची ग्रहणशीलता कमी असते. तो स्वतःला तयार करू शकतो, पण स्त्रीकडे मात्र ती गुणवत्ता नैसर्गिकतःच असते.

प्रश्नकर्ता: एखादी स्त्री गुरु होऊ शकते का? गुरु स्त्री आहे का पुरुष याला महत्व आहे का? महिला आणि अध्यात्मिकता या मालिकेच्या पाचव्या भागात सद्गुरू या प्रश्नाचे उत्तर देत आहे.सद्गुरू: सर्वसाधारणपणे, स्त्रीचे स्त्रीत्व तिला प्रभावी गुरु होऊ देत नाही. पण ती त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी ती पूर्णतः सक्षम आहे. एखादा पुरुष अनेक गोष्टी करू शकतो, पण त्याची ग्रहणशीलता कमी असते. तो स्वतःला तयार करू शकतो, पण स्त्रीकडे मात्र ती गुणवत्ता नैसर्गिकतःच असते. त्यामुळे ज्या ठिकाणी एखादे गुरु असतील, तिथे अधिक स्त्रिया एकत्र येणे स्वाभाविक आहे, कारण त्यांची ग्रहणक्षमता अधिक चांगली असते. अनेक स्त्रीया अतिशय उत्तम गुरु होत्या, पण त्या जरा वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्या एखाद्या पुरुषाप्रमाणे वावरू शकत नव्हत्या. त्यांना समाजात एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती, एक विशिष्ट प्रकारची आधार व्यवस्था शोधावी लागते. समाजाने एखाद्या स्त्रीला एक गुरु म्हणून कधीही सहकार्य केले नाही. विशेषतः पाश्चिमात्य देशांत, जेंव्हा जेंव्हा स्त्रीने तिची ज्ञान कौशल्य व्यक्त करायला सुरुवात केली, जेंव्हा जेंव्हा स्त्रीला सर्वसामान्य लोकांच्या आकलना पल्याडच्या गोष्टीं ठाव मिळायला लागला, तेंव्हा तिला चेटकीण तिरस्कृत केली गेली आणि कित्येकांना ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली.सर्वसाधारणपणे, स्त्रीचे स्त्रीत्व तिला प्रभावी गुरु होऊ देत नाही. पण ती त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी ती पूर्णतः सक्षम आहे. एखादा पुरुष अनेक गोष्टी करू शकतो, पण त्याची ग्रहणशीलता कमी असते. तो स्वतःला तयार करू शकतो, पण स्त्रीकडे मात्र ती गुणवत्ता नैसर्गिकतःच असते. त्यामुळे ज्या ठिकाणी एखादे गुरु असतील, तिथे अधिक स्त्रिया एकत्र येणे स्वाभाविक आहे, कारण त्यांची ग्रहणक्षमता अधिक चांगली असते. अनेक स्त्रीया अतिशय उत्तम गुरु होत्या, पण त्या जरा वेगळ्या प्रकारच्या होत्या. त्या एखाद्या पुरुषाप्रमाणे वावरू शकत नव्हत्या. त्यांना समाजात एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती, एक विशिष्ट प्रकारची आधार व्यवस्था शोधावी लागते. समाजाने एखाद्या स्त्रीला एक गुरु म्हणून कधीही सहकार्य केले नाही. विशेषतः पाश्चिमात्य देशांत, जेंव्हा जेंव्हा स्त्रीने तिची ज्ञान कौशल्य व्यक्त करायला सुरुवात केली, जेंव्हा जेंव्हा स्त्रीला सर्वसामान्य लोकांच्या आकलना पल्याडच्या गोष्टीं ठाव मिळायला लागला, तेंव्हा तिला चेटकीण तिरस्कृत केली गेली आणि कित्येकांना ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली.