शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत गावठी पिस्टलसह युवक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:34 IST

शहरातील नाथ रोडवरील स्वाभिमाननगर परिसरात एक इसम थांबला असू्न त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे, अशी गुप्त माहिती ...

शहरातील नाथ रोडवरील स्वाभिमाननगर परिसरात एक इसम थांबला असू्न त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे, अशी गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले व चौकशी केली. संदीप भास्कर फड (३०) असे युवकाचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला ठेवलेले एक गावठी पिस्टल मॅगझीनसह मिळून आले. त्यात काडतूस नव्हते. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. या प्रकरणी जमादार भास्कर केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात संदीप फड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई परळी शहरचे सहायक पोलीस निरीक्षक जी.बी. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे जमादार भास्कर केंद्रे, शंकर बुड्डे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, सुंदर केंद्रे, श्रीकांत राठोड, शरद सूर्यवंशी यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार बालासाहेब चव्हाण हे करीत आहेत. सोमवारी परळी न्यायालयात आरोपीस पोलिसांनी हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

===Photopath===

170521\img-20210517-wa0317.jpg

===Caption===

परळीत गावठी पिस्टल जप्त