शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मनःशांतीसाठी योगसाधना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : सध्या सर्वांचा जीवन प्रवास एका ताणतणावाखाली सुरू आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीने जनजीवन विस्कळीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : सध्या सर्वांचा जीवन प्रवास एका ताणतणावाखाली सुरू आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीने जनजीवन विस्कळीत व भयभीत झाले आहे. अशा वेळी मनःशांतीबरोबर आत्मबल वाढविण्याची गरज असते. त्यासाठी योगा हा एकमेव मार्ग चांगला आहे, असे प्रतिपादन योगाशिक्षक केशव भागवत यांनी केले.

समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात सुरू असलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने भागवत बोलत होते. त्यांनी योग प्रात्यक्षिकाबरोबर कोणत्या योगामुळे कोणता फायदा होतो, हे समजावून सांगितले.

संतुलन राखल्याने जीवन प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होत आहे. योगामुळे ताणतणाव मुक्ती, प्रतिकारशक्तीत वाढ, सजगतेत वाढ, ऊर्जा वाढ, शरीर लवचिक ठेवणे, वजन कमी करता येते, शारीरिक स्वास्थ्य सुधारणा, असे दहा प्रकारचे फायदे होतात, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विष्णू सव्वासे यांनी केले.

===Photopath===

250621\img-20210622-wa0048.jpg

===Caption===

योगा फायद्याची श्रृंखला