शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा रस्त्यावरील पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:30 IST

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब ...

गेवराई : तालुक्यातील महत्त्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा हा सोळा किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. आता हा रस्ता अत्यंत चांगला झाला आहे. मात्र रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. या अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला अपघात होण्याची भीती असून हे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन यांनी केली आहे.

तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगाव फाटा ते तलवाडा या सोळा किलोमीटर अंतराच्या राज्य मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला होता. त्यात या रस्त्याला दोन वर्षापूर्वी निधी मिळून चांगले कामपण झाले आहे. मात्र याच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठ्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. हे सर्व पूल अर्धवट अवस्थेत असून याचे काम देखील बंद पडले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठी गावे असल्याने नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये -जा चालू असते. त्यामुळे या अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करून पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन सह अनेकांनी केली आहे.

तीन पुलांचे काम

या रस्त्यावर तीन पुलाचे काम चालू आहे.

रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

अर्धवट पुलामुळे रात्रीच्या वेळेला पुलाचे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका होऊ शकतो.

त्यामुळे हे रखडलेल्या पुलाची कामे त्वरित करावीत अशी मागणी होत आहे.

===Photopath===

020421\20210402_151614_14.jpg