शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव सेवा धर्म समिती अध्यक्षपदी विनायक रत्नपारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST

माजलगाव तालुक्यामध्ये विविध प्रकारचे सामाजिक कार्य राबवण्यासाठी येथील तरुण व्यावसायिकांनी एकत्र येत सेवा धर्म समितीची स्थापना केली आहे. ...

माजलगाव तालुक्यामध्ये विविध प्रकारचे सामाजिक कार्य राबवण्यासाठी येथील तरुण व्यावसायिकांनी एकत्र येत सेवा धर्म समितीची स्थापना केली आहे. सेवा धर्म समितीचा उद्देश हा तळागाळातील गरीब, वंचित व्यक्तिंना शैक्षणिक, वैद्यकीय व्यवसायासह वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या अडचणी येत राहतात, अशा व्यक्तिंना शक्य तेवढी मदत करणे हा आहे. सेवाधर्म समिती जात-पात पक्षविरहित संघटना असून, माजलगाव तालुक्यात विविध सामाजिक कार्य राबवण्यासाठी तालुक्यातील होतकरू व्यावसायिक तरुणांनी सेवाधर्म समितीचीे स्थापना केली आहे. यामध्ये सर्व क्षेत्रातील सर्वसमावेशक व्यक्तिंचा समावेश आहे. या समितीच्या उपाध्यक्षपदी राजेश कदम, विठ्ठल नाईकनवरे, सहसचिवपदी ए. पी. कुलकर्णी, कोषाध्यक्षपदी कैलास जोशी, सल्लागार म्हणून गोविंद बजाज, तुकाराम येवले, निरंजन वाघमारे, राहुल लंगडे, दत्ता महाजन, रवींद्र कानडे, एजाज देशमुख, उमेश जेथलिया, पवन मोगरेकर, डॉ. विठ्ठल वाघ, अल्लाउद्दीन शेख यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित समितीने जबाबदारी स्वीकारली असून, त्यांचे सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

290721\purusttam karva_img-20210729-wa0024_14.jpg~290721\purusttam karva_img-20210729-wa0023_14.jpg