शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात पाहणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:53 IST

अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी हे पथक पाहणी करणार आहे. व्ही. थिरु प्पुगाझ हे या पथकाचे प्रमुख असून डॉ. के. मनोहरन हे सदस्य आहेत.

बीड : अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी हे पथक पाहणी करणार आहे. व्ही. थिरु प्पुगाझ हे या पथकाचे प्रमुख असून डॉ. के. मनोहरन हे सदस्य आहेत.सकाळी ११ वाजेदरम्यान धोंडराई ता. गेवराई येथे आगमन व कापूस पिकाची पाहणी केली जाणार आहे. तेथून बागपिंपळगाव, रांजणी, वाहेगाव आमला या गावात भेट देवून कापूस व बाजरी पिकाची पथक सदस्य पाहणी करुन शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून माजलगाव तालुक्यातील माजलगाव येथे डाळिंब पिकाची पाहणी करणार आहेत. दुपारी ३ नंतर धारु र तालुक्यातील तेलगाव, वडवणी तालुक्यातील पुसरा येथे भेट देवून सोयाबीन, कापूस व बाजरी पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर बीड तालुक्यातील घाटसावळी येथे भेट देवून सायंकाळी शासकीय विश्रामगृह बीड येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र