शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र चाकरवाडीत ६१ दात्यांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST

बीड : विसाव्या शतकातील महान संतविभूति श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे २४ जून रोजी ...

बीड : विसाव्या शतकातील महान संतविभूति श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे २४ जून रोजी आयोजित शिबिरात ६१ दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कोरोना महामारीमुळे माऊली संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी झाला नाही. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असल्यामुळे ह.भ.प.महादेव महाराज यांच्या सहमतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबिरासाठी महादेव महाराज चाकरवाडीकर, नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरीकर, पत्रकार गम्मत भंडारी,बालाजी मारगुडे,अशोक शिंदे ,प्रा. पांडुरंग फाटक ,सुंदर बापू शिंदे, चंद्रकांत शिंदे ,जितेंद्र शिंदे, बंडू कदम, नितीन ताटे, गणेश मोरे, महेंद्र काटकर,ज्ञानोबा अनवणे, मंचिक पवार ,विलास जाधव,श्रीमंत मोरे, लखन वरपे, धम्मदीप वंजारे, बाबूराव आनवणे, सचिन घोडके ,अक्षय घोडके ,राजेश कवडे, शशिकांत डोईफोडे, प्रशांत अनवणे, गोविंद वाळके, बाळनाथ डोईफोडे ,उमेश पवार तसेच श्री क्षेत्र चाकरवाडी परिसरातील अनेक ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. शिवसंग्राम नेकनुरचे गटप्रमुख विनोद कवडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. चाकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी कवड़े यांनी आभार मानले.

===Photopath===

240621\24_2_bed_27_24062021_14.jpg

===Caption===

चाकरवाडीत रक्तदान