शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच सन्मान सोहळा; बँकेची सकारात्मकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक उमेश आडगांवकर यांनी अत्यंत संवेदनशील काळात ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले. हा काळ ...

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक उमेश आडगांवकर यांनी अत्यंत संवेदनशील काळात ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले. हा काळ सर्वांसाठी कसोटीचा होता. त्यासाठी नित्याचे कामकाज सांभाळत कर्जमाफी, नवीन कर्जवाटप आणि बँक व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन करत कामकाज करताना प्रामुख्याने सरपंचांकडून चांगले सहकार्य मिळाले, असे व्यवस्थापक उमेश आडगांवकर यांनी सांगितले. सभापती बाबुराव केदार, नगराध्यक्ष दत्ता पाटील नगराध्यक्ष यांच्यासह सरपंच शिला आघाव, ओमप्रकाश जोजारे, वैजीनाथ खेडकर, बाबासाहेब नेटके, बबनराव मोरे, गोकुळ मोरे, दत्ता तांबे, शहादेव खेडकर आदी सरपंचांसह भरत जाधव, गणेश भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. बँक व्यवस्थापक उमेश आडगावकर, लोकनाथ पंडा, नीलेश नवले, प्रणील पगारे, अनिल रामटेके यांनी उपस्थितांना सन्मानित केले. प्रास्ताविक आडगावकर यांनी केले. सरपंच वैजीनाथ खेडकर यांनी बँकेचे आभार मानले. सर्व सरपंचांनी व्यवस्थापक आडगावकर यांचाही सत्कार केला.