शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

परळीसह,नागापूर, दौनापूर परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

परळी : मंगळवारी नागापूर वाण धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाऊस झाल्याने धरणात पाण्याची पातळी दोन फुटांनी वाढली. शहरात ही ...

परळी : मंगळवारी नागापूर वाण धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाऊस झाल्याने धरणात पाण्याची पातळी दोन फुटांनी वाढली. शहरात ही मंगळवारी रात्री अकरा वाजल्यानंतर जोरात पाऊस झाला. वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणात मोसमीपूर्व पावसानेच दोन फुटांपर्यंत पाणीसाठा वाढला.

सध्या परळी शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणात पाणीसाठा असूनही कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. परळी नगर परिषदेने नागरिकांची गैरसोय दूर करीत परळी शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याची मागणी भाजप युवा नेते अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

सुदैवाने यावर्षी जूनप्रारंभी वाण धरणात ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. येणारा मान्सून चांगला होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. ही आनंदाची बाब आहे. भविष्यकाळात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाण धरण भरून अतिरिक्त पाणी वायाच जाणार आहे म्हणून परळी शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याची मागणी मोगरकर यांनी केली आहे.

फोटो : परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी झालेल्या पावसाचे पाणी साचून रस्त्याची अशी अवस्था झाली.

===Photopath===

020621\img20210602080435_14.jpg