शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

प्रभु विश्वकर्मा मंदिराला सभागृह देणार- संदीप क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:03 IST

शहरातील तळेगाव परिसरात असलेल्या श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात ...

शहरातील तळेगाव परिसरात असलेल्या श्री प्रभु विश्वकर्मा मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आ.संदीप क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे, सुरेश शेटे, लक्ष्मण ठाकूर, अशोक पिंगळे, सुग्रीव शिंदे, शिवाजी भोसले, मुकुंद डोरले, सदाशिव सुतार, अरूण पांचाळ, अशोक उनवणे, बापुराव भालेकर, बंडू घोलप, युवराज चौरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. क्षीरसागर म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजबांधवांनी प्रभु विश्वकर्माची जयंती उत्साहात आणि कोरोनाचे नियम पाळून साजरी केली. त्याबद्दल समाजबांधवांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पुढच्या जयंतीपर्यंत मंंदिराला मी आमदार निधीतून मंदिराच्या सभागृहासाठी निधीसोबतच रस्ता मंजूर करून काम ताबडतोब सुरू करणार आहे.

सकाळच्या सुमारास शरद महाराज डोळस (बेलुरेकर) यांच्या सुश्राव्य प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजबांधवांनी उपस्थिती लावून कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला.

===Photopath===

270221\27bed_8_27022021_14.jpg

===Caption===

बीड शहरातील तळेगांव येथे २५ फेब्रुवारी रोजी सर्व समाजबांधवांच्या वतीने श्री प्रभु विश्वकर्मा जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह नितीन धांडे व इतर मान्यवरांनी समाजाच्या विनंतीला मान देऊन भेट दिली.