शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लाडझरी ग्रामपंचायत हर हर महादेव पॅनलच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST

परळी : तालुक्यातील लाडझरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर हर महादेव पॅनेलने सर्वच्या सर्व जागेवर विजय प्राप्त करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली ...

परळी : तालुक्यातील लाडझरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हर हर महादेव पॅनेलने सर्वच्या सर्व जागेवर विजय प्राप्त करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. गेल्या तीस वर्षांपासून सत्ता भोगत असलेल्या सदस्यांना नाकारून नवीन तरुणांना या निवडणुकीत मतदारांनी कौल दिला आहे.

या निवडणुकीत दोन पॅनल प्रमुखही पराभूत झाले आहेत व विरोधी दोन पॅनलचा धुव्वा उडाला आहे. परळी तालुक्यातील लाडझरी येथे ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या नऊ जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पॅनल प्रमुख शिरीष नाकाडे व व्यंकटराव मुंडे यांच्या नेतृत्वाखालील हर हर महादेव पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये शिरीष नाकाडे, राजाराम पंडित मुंडे, रामराव चाटे, रुक्‍मीणबाई चाटे, विठ्ठल कांबळे, मंगल व्यंकटराव मुंडे, सरस्वतीबाई मोठे, भारतबाई गोमसाळे, संगीता महादेव मुंडे यांचा समावेश आहे.

पॅनल प्रमुख शिरीष नाकाडे यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले की, लाडझरीमध्ये ग्रामपंचायतीची अनेक वर्षांपासून सत्ता भोगत असणाऱ्या सदस्यांना मतदारांनी सपशेल नाकारून गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या आमच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली होती या निवडणुकीत मतदारांनी आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी केले आहे.