शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन कार्यकारिणी; आशिष काबरा अध्यक्ष, तर अक्षय भंडारी सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:33 IST

विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे ...

विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष पंकज तापडिया, जिल्हा सचिव तपन मोदाणी, परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष सचिन सारडा आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष - आशिष जी काबरा, उपाध्यक्ष- डॉ महेंद्र जाजू, महेश बजाज, अनुप सारडा, अक्षय लड्डा, सचिव- अक्षय भंडारी, सहसचिव- योगेश सोमानी, कोषाध्यक्ष- सूरज कोठारी, सहकोषाध्यक्ष- सचिन झंवर, संगठन मंत्री- सूरज बियाणी, आरोग्य मंत्री- शरद मानधाने, सांस्कृतिक मंत्री- सुमित नावंदर, प्रसिद्धीप्रमुख- सूरज भंडारी, राहुल भंडारी, क्रीडामंत्री- गोविंद पोरवाल, व्यवसाय मंत्री- योगेश मल. परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनेच्या माध्यमातून आपण जास्तीत-जास्त समाजोपयोगी कार्य करून, संघटनेला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष काबरा यांनी दिली. यावेळी कृष्णा साबू, कृष्णा लाहोटी, अजय भंडारी, पंकज भन्साळी, सुरेश पोरवाल, शैलेश चांडक, शरद भुतडा, पवन बंग, सुशील मुंदडा, सुमित लाहोटी, आशिष मंत्री, रमण भराडिया, अक्षय रांदड आदी उपस्थित होते.