शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीगीर परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मुरलीधर मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:29 IST

बीड : कुस्तीपटूंसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुरलीधर मुंडे यांची १३ ...

बीड : कुस्तीपटूंसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुरलीधर मुंडे यांची १३ फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली आहे.

कुस्तीगीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोविंद चव्हाण यांच्या हस्ते बीडमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र केसरी पुरस्कारप्राप्त शिवाजी केकाण, रौफ शेख, जिल्हा सचिव बाळासाहेब आवारे, सोमा गायकवाड, इसाक शेख, देवकते, विलास जोशी यांची उपस्थिती होती. मुंडे यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे वडवणीचे तालुकाध्यक्ष संजय कसबे, धारूरचे तालुकाध्यक्ष रामेश्वर मुंडे, केजचे तालुकाध्यक्ष मधुकर खाडे, माजलगावचे तालुकाध्यक्ष हनुमान भोसले, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत लोंढाळ, माऊली मुंडे, मुक्तराम कराड, गोविंद मुंडे आदींनी अभिनंदन केले आहे.

चौकट

कुस्तीपटूंच्या प्रश्नांवर ५ वर्षांपासून काम

मुरलीधर मुंडे हे कुस्तीगीर परिषदेचे परळीचे तालुकाध्यक्ष होते. त्यांची तळेगावमध्ये संत भगवान बाबा व्यायामशाळा असून, दरवर्षी ते कुस्ती स्पर्धेचे आयोजन करतात. त्यांच्या कामाची दखली घेऊन त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, ते कुस्तीपटूंच्या प्रश्नावर गेल्या ५ वर्षांपासून काम करत आहेत.