शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये चढताना मंगळसूत्र लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST

.... आणखी दोन दुचाकी चोरट्यांनी पळविल्या बीड : शहरात दुचाकीचोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. २४ तासांत आणखी ...

....

आणखी दोन दुचाकी चोरट्यांनी पळविल्या

बीड : शहरात दुचाकीचोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. २४ तासांत आणखी दोन गुन्ह्यांची नोंद झाली. बीडमध्ये शहर ठाणे हद्दीतील एका खासगी दवाखान्यासमोरून बालाजी साखरे (रा. शेपवाडी परिसर, अंबाजोगाई) यांची १५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच ४४ आर-५४९५) चोरट्यांनी पळवली. शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दुसऱ्या घटनेत शिवाजीनगर ठाणे हद्दीतील पालवण चौकाजवळून लहू थोरात यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच २३ एके-८१८६) चोरट्यांनी लंपास केली.

...

विद्यार्थ्याचा मोबाइल चोरट्यांनी पळविला

बीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून एका विद्यार्थ्याचा सहा हजार किमतीचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना २१ ऑगस्ट रोजी घडली. ओमकार बाबासाहेब काळे (२२, रा. गवळवाडी ता. बीड) याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पो.ना. जालिंदर बनसोडे करत आहेत.

...

फायटरने मारहाण करून हॉटेलात तोडफोड

बीड : फायटरने मारहाण करून हॉटेलात तोडफोड केल्याची घटना शहरातील लेंडी रोडवर २२ ऑगस्ट रोजी घडली. सय्यद शोएब मुजीब रहेमान (२६, रा. शहेंशाहनगर) असे जखमीचे नाव आहे. शेख महेबूब सलीम पटेल (रा. खासबाग) याने त्यास फायटरने मारहाण केली. भावाला शिवीगाळ केली, तसेच हॉटेलातील बाटल्या व शोएबचा मोबाइल फोडून २० हजार रुपयांचे नुकसान केले. शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....