शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
9
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
10
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
11
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
12
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
13
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
14
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
15
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
16
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
17
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
18
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
19
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
20
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी

कँटरमधून आठ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

गेवराई : पंजाबकडून तमिळनाडूकडे जाणाऱ्या कँटरमधून वाहतूक केला जाणारा सुमारे आठ लाख १६ हजारांचा तंबाखू व गुटखा पकडून जप्त ...

गेवराई : पंजाबकडून तमिळनाडूकडे जाणाऱ्या कँटरमधून वाहतूक केला जाणारा सुमारे आठ लाख १६ हजारांचा तंबाखू व गुटखा पकडून जप्त करण्यात आला. पाडळसिंगी टोलनाक्यावर मंगळवारी (दि. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी व गेवराई पोलिसांनी ही कारवाई केली. चालकाला अटक करून गेवराई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सध्या लाॅकडाऊन असल्याने जागोजागी चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. मंगळवारी पंजाबहून तमिळनाडूकडे जाणारा कँटर (केए१४ सी २५१३) पाडळसिंगी टोलनाक्यावर आला असता त्याची झडती घेण्यात आली. यात गुटखा व तंबाखू असल्याचे दिसताच तो येथील पोलीस ठाण्यात लावण्यात आला. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास कँटरमधील तंबाखू व गुटख्याची मोजणी करण्यात आली. यात ३० किलोंची तंबाखूची १८० पोती व गुटख्याचे ८० पुडे असलेले १६० बाॅक्स असा तब्बल आठ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळसह अनेकजण या कारवाईत सहभागी झाले होते. यात कँटरचालक संदीप बारीकरमाने याला अटक केली असून, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

===Photopath===

020621\20210602_140213_14.jpg