शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करच दर्जा द्या; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 16:09 IST

परळी विद्युत केंद्रातील 700 कर्मचारी, अभियंते, कामगार  या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

परळी: कोराना काळात फ्रंट वर येवून  काम करीत असलेले  तीन ही वीज  कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर चा  दर्जा द्यावा , विज कर्मचारी  व अधिकारी यांच्या कुटुंबांचे लसीकरण करावे या सह विविध मागण्यांसाठी  सोमवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात  व परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीज कर्मचारी, अधिकारी ,अभियंता व कंत्राटी कामगार यांनी काळ्या फित लावून  निषेध केला.

शहरातील वीज वितरण कार्यालयात इंटकचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी  हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्युत कर्मचारी ,अभियंता संयुक्त कृती समितीचे सुभाष मुंडे ,दिगंबर तपासे, कृष्णा शिंदे ,बळीराम गीते कांतिलाल मुंडे, ज्ञानोबा मुंडे ,मच्छिंद्र तारळकर ,सचिन सूर्यवंशी, डी आर मुंडे लक्ष्मण मुंडे, सुरेश देशमुख, प्रशांत खाडे, सुरेश खाडे आदी कर्मचारी उपस्थित होते. वीज ग्राहकांना वेठीस न धरता हे काम बंद आंदोलन चालू आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना केंद्रीय कार्याध्यक्ष देविदास देवकते यांनी दिली. परळी विद्युत केंद्रातील 700 कर्मचारी, अभियंते, कामगार  या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात ऊर्जामंत्री यांच्यासोबत बोलणे चालू आहे. त्यात तोडगा न निघाल्यास हे आंदोलन बेमुदत चालू राहणार आहे . -दत्तात्रय गुट्टे, परळी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक .  या आहेत  मागण्या : - वीज कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंञाटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन शासनाप्रमाणे सुविधा द्याव्यात- कुटूंबातील सदस्यांचे कोरोना लसीकरण करावे.- कमावर असताना कोरोनाने मृत्यू पावलेल्यांना रु.५० लाख अनुदान दयावे.-तिन्ही कंपन्याकरीता एम.डी.इंडिया या जुन्याच टिपीएची तात्काळ नेमणूक करावी.- कोरोना उद्रेक पाहता वीज बिल वसुलीकरीता सक्ती करु नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड