शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

सानेगुरूजी मंडळातर्फे कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:30 IST

यावेळी अमरसिंह पंडित यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर आणि आधार दिला. जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ...

यावेळी अमरसिंह पंडित यांनी कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे सांत्वन करून त्यांना धीर आणि आधार दिला.

जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालय, रामपुरी येथील शिक्षक नामदेव एकनाथ मराठे, माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथील शिक्षक गजानन चंद्रभान नाटकर, माध्यमिक विद्यालय, धोंडराई येथील सेवक शेख राजू अजीज यांचे नुकतेच कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते. याप्रसंगी जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश गजानन नाटकर यांच्या पत्नी मनीषा नाटकर, शेख राजू यांच्या पत्नी शामिना राजू आणि नामदेव मराठे यांचे प्रतिनिधी राजेश पेजगुडे यांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक काशिनाथ गोगुले, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, भक्तराज पौळ, अशोक तौर, श्रीराम शेळके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

210521\sakharam shinde_img-20210520-wa0035_14.jpg

===Caption===

जयभवानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या  हस्ते प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश गजानन नाटकर यांच्या पत्नी मनिषा नाटकर, शेख राजू यांच्या पत्नी शामिना राजू आणि नामदेव मराठे यांचे प्रतिनिधी राजेश पेजगुडे यांना सुपूर्द करण्यात आला.