शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:38 IST

रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत.

विष्णू गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील महांडुळा या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. गुरु युवराज महाराज देशमुख यांच्या सोबत त्यांनी मॉरिशस या परदेशातील कात्रबोन पालमा या गावी तब्बल एक महिनाभर तेथील १०० विद्यार्थ्यांना मृदंगाचे धडे दिले. ही बाब गौरवास्पद असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेवराई तालुक्यातील शेतकरी महादेव किसन ढोबळे यांना दोन मुले आहे. थोरला मुलगा रामदास ढोबळे हे शिक्षक म्हणून योगदान देत आहेत. धाकटा रघुनाथ महाराज ढोबळे हे लहानपणापासूनच धार्मिक क्षेत्रात आहेत. भजन, कीर्तनासह धार्मिक कार्यक्रमामुळे अध्यात्मिक क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली. वारकरी संप्रदायात मृदंग क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून, ते उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण तीर्थराज महाराज पठाडे यांच्या राक्षसभुवन (ता.गेवराई) येथील शनि महाराज वारकरी शिक्षण संस्थेत झाले. पुढील शिक्षण आळंदी येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेत युवराज महाराज देशमुख यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने घेतले. वयाच्या १६ व्या वर्षी मृदंगाचे बोल शिकून पुढे मृदंग विशारद ही पदवी प्राप्त केली. संगीत क्षेत्रात एम.ए. ही पदवी देखील मिळविली. अल्पावधीतच वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी मृदंगाचे बोल अवगत केलेले असून, संस्कृतचे ते गाढे अभ्यासक आहेत.

टॅग्स :musicसंगीतartकलाcultureसांस्कृतिकInternationalआंतरराष्ट्रीय