शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:39 IST

अंबाजोगाई : नवनवे तंत्र वापरून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र असे करताना जमिनीचा पोत निकृष्ट होत असून ...

अंबाजोगाई : नवनवे तंत्र वापरून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. मात्र असे करताना जमिनीचा पोत निकृष्ट होत असून भविष्यात जमीन नापिकी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पिकांना संतुलित खतांची मात्रा द्यावी, मात्र अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळावा. असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

------------------------------

रात्री उशिरापर्यंत चालतात व्यवसाय

अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवाना ही आहे. मात्र शहरातील काही परिसरामध्ये काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपले दुकान उघडे ठेवत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

--------------------------

अतिक्रमण हटाव मोहीम राबवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध मार्गावर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण हटवून दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

-----------------------------

वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहे. कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात असतानाही महागाईमुळे अनेकांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

-----------------------

शहरातील अनधिकृत बॅनर हटवावे

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध चौकांमध्ये अनधिकृत बॅनर लावण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.