शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

अंबाजोगाई नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी जाहीर; जाणून घ्या कोणाला काय मिळाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 15:52 IST

यी समिती व्यतिरीक्त चार समित्या राष्ट्रवादीकडे तर काँग्रेस व भाजपच्या ताब्यात १ समिती आली आहे. 

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर पालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडी आज पार पडल्या. स्थायी समिती व्यतिरीक्त चार समित्या राष्ट्रवादीकडे तर काँग्रेस व भाजपच्या ताब्यात १ समिती आली आहे. 

नगर पालिकेतील समित्यांचे नवनिर्वाचित सभापती खालीलप्रमाणे :स्थायी समिती - रचना मोदी (पदसिद्ध)आरोग्य व स्वच्छता समिती - बबन बालासाहेब लोमटे (पदसिद्ध) (राष्ट्रवादी)बांधकाम समिती - खतीब असिफोद्दिन (काँग्रेस)पाणीपुरवठा समिती - रफीका बेगम अनिसोद्दीन (राष्ट्रवादी)नियोजन समिती - काझी शमीमोद्दिन जियाउद्दीन (राष्ट्रवादी)शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य समिती - कांचन हनुमंत तौर (भाजप)महिला आणि बालकल्याण समिती - शेख शमीम शेख रहीम (राष्ट्रवादी)

स्थायी समिती :रचना मोदी (पदसिद्ध अध्यक्ष)राजर्षी अशोक मोदी (राष्ट्रवादी)कमलाकर शिवाजीराव कोपले (भाजप)बबिता महादेव आदमाने (काॅंग्रेस)आणि सर्व समित्यांचे सभापती

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूक