शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ माले यांची प्रा. आ. केंद्र वडवणीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

वडवणी : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील ...

वडवणी : कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी तालुका आरोग्य तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर जबाबदारीतून लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य सेवा लातूरचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी केले.

गुरुवारी उपसंचालक डॉ. माले यांनी वडवणी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राची भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश करमाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब तांदळे, डाॅ. अरुण मोराळे यांसह आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. माले यांनी लसीकरण विभागाला भेट देऊन कोविड लसीकरणाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता व उपलब्ध सुविधांचा आढावा घेत आगामी काळात कोविडबाबत योग्य त्या उपाययोजनांवर भर देण्यासाठी सूचना दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येकास सेवा चांगली द्या, असेही डाॅ. एकनाथ माले यांनी सांगितले.

010721\rameswar lange_img-20210701-wa0011_14.jpg