शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बैठकीत शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:24 IST

बीड : शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या ...

बीड : शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १६ प्रकरणे मंजूर करण्यात आली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली २३ जून रोजी दुपारी ही बैठक झाली. या बैठकीत समितीसमोर शेतकरी आत्महत्येची २३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणे नापिकी, कर्जबाजारीपणामुळे पात्र करण्यात आली. तसेच ४ प्रकरणे नामंजूर करण्यात आली असून ३ प्रकरणात फेरचौकशीचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

गुरुवारी झालेल्या बैठकीत अभिजित बाबासाहेब शिंदे, नेकनूर, सतीश जीवन शेळके, वांगी, ता. बीड, दिनकर सखाराम वंजारे, कामखेडा, ता. बीड, देविदास परमेश्वर पोकळे, बेलगाव, ता. आष्टी, सखाराम तुकाराम पाचपुते, देविनिमगाव, ता. आष्टी, राजाभाऊ मधुकर पवार, मारोतीचीवाडी, ता. गेवराई, आप्‍पासाहेब निवृत्ती सानप, खडकी, ता. गेवराई, रामेश्वर राजेंद्र जाधव, सुलतानपूर, ता. गेवराई, भास्कर शंकर मुंडे, मुंडेवाडी, ता. केज, मधुकर रंगनाथ सत्वधर, केवड, ता. केजराजेभाऊ अशोक कुकडे, गंगामसला, ता. माजलगाव, अरुण व्यंकटी पन्हाळे, नागडगाव, ता. माजलगाव, युवराज गोविंद वांढरे, भोपा, ता. धारूर, भगवान दशरथ चव्हाण, आवरगाव, ता. धारूर, बापू देवराव जाधव, जाटनांदूर तहत चाहूरवाडी, ता. शिरूर, बंडू अर्जुन मदने, अर्धपिंपरी, ता. गेवराई या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.