रक्तदानासाठी पुढील मान्यवरांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
व्यापारी महासंघ वडवणी प्रेम तापडिया, विनायक मुळे ९४२२२९५१२८, महाराष्ट्र नाभिक महामंडळ : युवराज शिंदे ९४२३४१४५४८, माऊली प्रतिष्ठान वडवणी तालुका : बाबरी मुंडे ९६०४७७७७७७, आदर्श मित्र मंडळ : आमोल आंधळे ९४०४१०७७७७, लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान वडवणी : संजय आंधळे ९४०५०७७७७७, स्व. अजय बप्पा मस्के मित्रमंडळ वडवणी तालुका : संदेश मस्के ९२७२५७७२५७, माऊली प्रतिष्ठान साळींबा : शंकर जाधव ९४०५८१३६४६, धनजय जाधव, रोटरी कल्ब वडवणी : भालेराव ९४२१३४२३८६, वडवणी तालुका पत्रकार संघटना : बाबूराव जेधे ९४२२२५४३७७, बंजारा युवाशक्ती वडवणी : संतोष पवार ८८८८९९९९१४, जयसिंग सोळंके युवा मंच वडवणी तालुका : वैभव मस्के ९५०३३४४८४८, शहादेव शेंडगे, जिवा महाले प्रतिष्ठान, : वैभव शिंदे ९९२१११०१४८, लोकमान्य टिळक महाविद्यालय : प्रा. डाॅ. के. एम. पवार ९४२१४४१००५, धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत : दत्ता वाकसे ८३७७९८२१२१, महात्मा फुले समता परिषद : वैजनाथ शिंदे ९९७५२०८४५२, साई मेडिकल व मेडिकल असोसिएशन : परमेश्वर मस्के ७७७५९९००३३, विश्वकर्मा सुतार संघटना : रंगनाथ तवरे ९४२१९४९८९८, शिवराज अर्थमुव्हीस : वचिष्ठ शेंडगे ९४२१००३०५०, संत कैकाडी महाराज प्रतिष्ठान : बप्पा गायकवाड ८५५१९९९९०२, तुळजाभवानी चालक मालक संघटना : अतुल काळे ९८९०७३३६९९, आणि लोकमत तालुका प्रतिनिधी राम लंगे यांच्या ९२७०२११११६ या मोबाईल क्रमांकावर दात्यांनी रक्तदानासाठी संपर्क साधावा.
केजमध्ये बुधवारी रक्तदान शिबिर
केज : केज शहरात लोकमत व रोटरी क्लब ऑफ केज, शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने १४ जुलै रोजी केज शहरातील वकीलवाडी हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जास्तीत दात्यांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवून एक सामाजिक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तदान करण्यासाठी दीपक नाईकवाडे ९१३०१७७६६६, प्रा. हनुमंत भोसले ९४२३७३३८८८, पशुपतीनाथ दांगट ७७४४०१७९९९, रत्नाकर शिंदे ९४२१९१९१२२, रत्नमाला मुंडे ७०२०४६२७१४, सुमंत धस ९७६६०६१४०८, भाई मोहन गुंड ९४२३९७९४९२, सतीश राऊत ९४२३६१४०००, प्रवीण देशपांडे ९४२००३१५५५, राहुल खोडसे ९९२३८०२९६५, संदीप नाईकवाडे ९०७५९३४३४३, सतीश डांगे ८४५९५९५२११, कपिल मस्के ९४२२२४४०६७, बाबा मस्के ९७०२८८६६४३७ या क्रमांकावर रक्तदान शिबिरासाठी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे.