शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयास ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

महावितरणने ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या निषेधार्थ भाजपा ...

महावितरणने ७५ लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या निषेधार्थ भाजपा रस्त्यावर उतरला असल्याचे सांगितले.

या टाळा ठोको आंदोलनात भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, शिवाजीराव गुट्टे, रिपाइं नेते भास्कर रोडे, शालिनी कराड, प्रभाकर फड, भीमराव मुंडे, रवी कांदे, उमेश खाडे, बिभीषण फड, वैजनाथ जगतकर, सुरेश माने, रमेश गायकवाड, अशोक आघाव, अजय गीत्ते, चंद्रकांत देवकते, संतोष सोळंके, भुराज बदने, पिंटू कोपनर, अश्विन मोगरकर, शिवराज मुंडे, नरसिंग सिरसाठ, किशोर केंद्रे, मोहन जोशी, योगेश पांडकर, संजय मुंडे, श्याम गीत्ते, नितीन समशेट्टी, पवन मोदानी, सुधाकर पौळ, प्रीतेश तोतला, चंद्रकांत मुंडे, दिलीप नेहरकर, नरेश पिंपळे, सुशील हरगुळे, माऊली साबळे, गणेश होळंबे, प्रल्हाद सुरवसे, गोपीनाथ गीत्ते, धनराज कुरील, गोविंद मोहेकर आदी असंख्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.