शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याची धमकी देत भोळसर मुलीवर अत्याचार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:34 IST

आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. माजलगाव : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका १९ वर्षीय भोळसर मुलीवर सतत दोन महिने ...

आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

माजलगाव : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका १९ वर्षीय भोळसर मुलीवर सतत दोन महिने अत्याचार करण्यात आला. ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली असून आरोपी विरोधात १७ मे रोजी रात्री उशिरा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव तालुक्यातील एका गावात एका १९ वर्षीय भोळसर मुलीसह तिचे आई, वडील राहतात. मुलीला घरी ठेवून ते मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात काम करण्याकरिता गेले असता, याच गावातील पाच मुलांचा बाप असणाऱ्या एका इसमाने ११ मार्च रोजी घरात घुसून सदरील मुलीवर अत्याचार केला होता. दरम्यान, पीडित मुलीची तब्येत बिघडल्याने एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. तिची तपासणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या पालकाने मुलीकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी मुलीने सांगितले की, गावातील अन्सार गफूर पठाण हा गेल्या दोन महिन्यांपासून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करत होता. ही बाब कुणाला सांगितली तर, तुझ्या आई-वडिलांनाही जीवे मारीन म्हणून धमकी देत होता. पीडित भोळसर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी अन्सार गफूर पठाणविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. प्रभा पुंडगे करत आहेत.