शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीसह तालुक्यात अहिल्याबाई होळकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

आष्टी : शहरातील चौकात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त माजी आ. भीमसेन धोंडे यांनी प्रतिमेचे ...

आष्टी : शहरातील चौकात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त माजी आ. भीमसेन धोंडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या चौंडी गावात झाला ते पूर्वी आष्टी तालुक्यात होते. बीड जिल्ह्यातून परराज्यात जाऊन इंदौर या ठिकाणी उत्कृष्ट राज्यकारभार करून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली. अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः घोडेसवारी करून अनेक महिलांना प्रेरित करून सक्षम केले, असे मनोगत माजी आ. धोंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी बीड जि. प.चे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, अमोल तरटे, अशोक ढवण, नाजिम शेख, हनुमंत भिसे, अरुण सायकड, संतोष दाणी, राजेंद्र लाड, राजू गोल्हार, सुनील पारखे, संदीप अस्वर आदी उपस्थित होते.

तालुक्यातील पिंपळा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष युवराज खटके, प्रा. दादासाहेब विधाते, बाळासाहेब दिंडे, संजय दहागुडे, रामदास शेंडगे, सोन्याबापू भवर, चंद्रकांत शेंडगे, अजिनाथ दिंडे, धनराज खटके आदी उपस्थित होते, तसेच कडा, धामणगाव, धानोरा, दौलावडगावसह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी घराघरांत राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी केली.

===Photopath===

310521\2850img-20210531-wa0509_14.jpg