शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्याविरुद्ध झेडपी कर्मचारी एकवटले

By admin | Updated: May 20, 2017 00:46 IST

मोर्शी पंचायत समितीत कार्यरत अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या सभेत शिरून पं.स. सदस्यानेच

निषेध : छपाने यांच्यावर कारवाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मोर्शी पंचायत समितीत कार्यरत अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या सभेत शिरून पं.स. सदस्यानेच अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी भाऊराव छपाने नामक सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली आहे. शुक्रवारी जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पंचायत समिती सदस्याने केलेल्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. मोर्शी पं.स.अधिकारी व कर्मचारी काही न्यायिक मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. भर सभेत पंचायत समिती सदस्य यांनी कुठलीही परवानगी व निमंत्रित न करता ही थेट व्यासपीठावर येऊन उपस्थित कर्मचाऱ्यांचा सभेत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप येथील जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी केला. सदस्यांच्या या गैरवर्तणुकीबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पं.स. सदस्याच्या कृत्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पकडले आहे. त्यामुळे या सदस्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जिल्हापरिषद कर्मचारी युनियनने केली आहे. या निषेध आंदोलनात प्रवीण चौधरी, प्रशांत धर्माळे, संजय राठी, विजय कविटकर, नीलेश तालन, ईश्वर राठोड, लिलाधर नांदणे, प्रज्ज्वल घोम, मनीष गिरी, संजय खडसे, समीर लेंधे, निखिल माहुरे, शिल्पा काळमेघ, संजय खारकर, घोटेकर, सुदेश तोटेवारसह अन्य कर्मचारी समाभागी झाले होते.