शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत युवक कॉग्रेसचा ठिय्या

By admin | Updated: May 4, 2016 00:37 IST

जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पूरहानी कार्यक्रम (एफडीआऱ) अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील चुनखडी ते खडीमल रत्याच्या कामात अनियमिता करण्यात आली आहे.

आंदोलन : निकृ ष्ट कामांची चौकशी करण्याची मागणीअमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पूरहानी कार्यक्रम (एफडीआऱ) अंतर्गत चिखलदरा तालुक्यातील चुनखडी ते खडीमल रत्याच्या कामात अनियमिता करण्यात आली आहे. तर चुर्णी येथे तंटामुक्त पुरस्काराचे रक्कमेतही अनियमितता असल्याने या दोन्ही प्रकणाची तातडीने चौकशी करावी अशी मागणी मंगळवारी जिल्हा युवक कॉग्रेसच्यावतीने करित जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले.चुनखडी फाटा ते खडीमल आणि खडीमल ते माडीझडप रस्ता एफडीआर मंजूर करण्यात आला.यामध्ये सिमेंट रस्ता, व सुरक्षा भितींच्या कामांचा समावेश आहे. या कामाकरिता सुमारे ४० आणि ३५ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली. सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. यासाठी ठरवून दिलेले आवश्यक साहित्य सुध्दा वापरण्यात आले नाही. त्यामुळे या कामात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप युवक कॉग्रेसने केला आहे. चुर्णी गावाला शासनाकडून सन २०१३-१४ मध्ये सुमारे ५ लक्ष रूपयांचा तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला . मात्र ही रक्कम संबंधित ग्रामसेवकाने ग्रामसभेला व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात न घेता परस्परच अनावश्यक कामावर खर्ची घातली आहे. याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिले. सदरचे निवेदन कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ यांनी स्विकारले. आंदोलनात भैय्या पवार, राहूल येवले, विक्रम ठाकरे, गुडू धर्माळे, आदित्य पेलागडे, अमोल बोरकर, गुडू हमीद, फिरोज भाई, सुनील कासदेकर, गुडू धोटे, सचिन वाकोडे व अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)