शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाच्या मुद्यावर युवक काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:46 IST

धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देडीएचओंच्या दालनात ठिय्या : आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील आदिवासी रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इतरही आरोग्याच्या प्रश्नांवर मंगळवारी युवक काँग्रेसने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.धारणी तालुक्यातील धूळघाट रेल्वे, राणीगाव, हिराबंबई, टिंटबा, बिजुधावडी, बैरागड, चटवाबोड, रंगुबेली, चाकर्दा आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. परिणामी आदिवासी रुग्णांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे भरण्यात यावी तसेच बंद असलेल्या रुग्णवाहिका तातडीने सुरू कराव्यात, आदी मागण्या निवेदनाव्दारे युवक काँग्रेसने केल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्यावतीने देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव सागर देशमुख, जिल्हाध्यक्ष पकंज मोरे, राहुल येवले, समीर जवंजाळ, रवि रायबोले, सागर कलाने, निलेश गुहे, रोहित देशमुख, गुड्डू हमीद, प्रथमेश गवई, मुकेश लालवाणी, अनिकेत जावरकर व पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :doctorडॉक्टर