शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच तुमचे भाग्यविधाता!

By admin | Updated: April 11, 2015 00:03 IST

शेतकऱ्यांनो, केवळ परमेश्वर आणि सरकारवर विश्वास ठेवाल तर तुमचा विकास होणार नाही. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे

नितीन गडकरी : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन, भरगच्च आयोजनअमरावती : शेतकऱ्यांनो, केवळ परमेश्वर आणि सरकारवर विश्वास ठेवाल तर तुमचा विकास होणार नाही. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात, असा मंत्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभादरम्यान शेतकऱ्यांना दिला. ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. मंचावर ना. प्रवीण पोटे, खा. आनंदाराव अडसूळ, खा. अविनाश पांडे, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, कृषीशास्त्रज्ञ सी.डी.मायी, गिरीश गांधी, सोमेश्वर पुसदकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते. संकट गंभीर आहे. आस्मानी आणि सुल्तानी संकटही आहे. सरकारं बदललीत तरीही सर्वच संकटं संपत नाहीत. काही संकटं आपल्यामुळेही आहेत. संकटांमुळे हताश होवून आत्महत्या करणे हा पर्याय नाही.