शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:43 IST

आशिया खंडात दुसºया स्थानावर असलेल्या फिनले मीलच्या चारशेहून अधिक कामगारांनी मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून संप पुकारला.

ठळक मुद्दे१२ तास आंदोलन : फिनले मिल प्रशासनाची हुकूमशाही चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : आशिया खंडात दुसºया स्थानावर असलेल्या फिनले मीलच्या चारशेहून अधिक कामगारांनी मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून संप पुकारला. पाच कामगार बेमुदत उपोषणावर बसले आहेत. तब्बल १२ तासांनंतर मील प्रशासनाने दखल घेत आंदोलकांना आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.अचलपूर येथील फिनले मील प्रशासनाकडून कामगारांच्या वेतनाचा मुद्दा प्रलंबित आहे. त्याची पिळवणूक सुरू असून त्यांची नेमणूक कायमस्वरूपी व्हावी, यासाठी २४० दिवस काम करावे लागते. मात्र, प्रशासनाकडून २४० दिवस होऊ दिले जात नाहीत. त्यांना बिनपगारी सुटीवर पाठविले जाते. दुसºया विभागातील कामगाराकडे पदभार देऊन अन्याय केला जातो, अशी तक्रार कामगारांची आहे. यामुळे न्याय मिळावा, यासाठी कामगारांनी मील प्रशासनाविरुद्ध मंगळवारी आंदोलनाचा बडगा उगारला. चारशेहून अधिक कामगार रस्त्यावर उतरले. काही कामगारांनी मिल प्रशासनासोबत छुपा करार करून अन्य कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेमध्ये दुफळी असल्याने त्याचा फायदा मील प्रशासन घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.११ तासानंतर आली जागफिनले मील प्रशासनाने कामगारांचे आंदोलन सुरूअसताना त्याची दखल घेतली नाही. दुपारच्या वेळेत कामगारांनी मिलमध्ये न जाता आंदोलन अधिक तीव्र केल्याने मील प्रशासनात खळबळ उडाली. अखेर रात्री साडेअकरा वाजता आंदोलकांची समजूत काढीत आश्वासन देण्यात आले. त्यामुळे तब्बल १२ तासांनंतर मील कामगारांनी आंदोलन मागे घेतले.संघटनेवर अन्यायफिनले मीलमध्ये भाजपाप्रणित सर्वाधिक कामगार आहेत. मात्र मील प्रशासनाने दुसºया संघटनेशी छुपा व कमी वेतनाचा करार केला केंद्र्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना या सत्ताधारी संघटनेला बाजूला ठेवण्यात आले गिरणी कामगार संघ संलग्नित भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाच्या वेतनाची मागणी करीत करार करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा अजूनपर्यंत निघाला नाही. मंगळवारी धनंजय लव्हाळे,अमोल पारवे, संदीप मांडलेकर अंकित सदार, अक्षय भमोरे, सुनील कावरे, संघपाल शेंगोकार आदी कामगारांनी एल्गार पुकारला.