शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पारधी बेड्यावर सुरु आहे विद्यादानाचे कार्य

By admin | Updated: September 4, 2014 23:26 IST

कोणत्याही सुख सुविधा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान फिरणारा समाज. साधे दळण-वळणाची साधनेही नाही. अशा गावात ‘‘विद्या दान हेच श्रेष्ठ दान’’ हा आदर्श डोळ्या समोर ठेवून वडुरा पारधी

चिखलातून फुलविले जाते कमळ : विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पाठविण्यासाठी पालकांना मार्गदर्शनसंजय जेवडे - नांदगाव खंडेश्वरकोणत्याही सुख सुविधा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान फिरणारा समाज. साधे दळण-वळणाची साधनेही नाही. अशा गावात ‘‘विद्या दान हेच श्रेष्ठ दान’’ हा आदर्श डोळ्या समोर ठेवून वडुरा पारधी बेड्यावरील चिमुकल्याच्या झोळीत विद्यादानाचे महान कार्य जिव्हाळ्याने करुन जणू चिखलातून कमळ फुलविणारे शिक्षक पाहिले की, अभिमानाने उर भरुन आल्याशिवाय राहणार नाही.ही कहाणी आहे नांदगाव खंडेश्वर पासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर असेल्या वडुरा येथील पारधी बेड्यावरील जिल्हा परिषद शाळेची. या बेड्याची लोकसंख्या १६० असून सुमारे ३० घरे आहेत. या शाळेतून वर्ग १ ते ४ करिता २० विद्यार्थी विद्यादानाचे धडे घेतात. या दुर्गम भागातील शाळेवर मोहन पोकळे व संमिता सोळंके हे दोन शिक्षक विद्यादानाचे कार्य अगदी जिव्हाळ्याने करतात. हे कार्य करीत असताना त्यांनी कथन केलेले अनुभव. सुरुवातीला पालक मेळावा घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना वेळेवर पाठवावे म्हणून मार्गदर्शन केले. विद्यार्थी स्वच्छ राहत नव्हते त्यांना आंघोळीचे महत्व पटवून दिले. गंध, पावडर, सुई-दोरा हा उपक्रम राबविला, टुथ पेस्ट व ब्रश आणि रुमालचे स्व खर्चाने वाटप केले. लोक वर्गणीतून दहा हजार रुपये गोळा करुन शाळेला साऊंड सिस्टीम उपलब्ध केली.