शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

तपोवनातील मुलींना हलविणार ?

By admin | Updated: December 23, 2014 22:55 IST

तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या १२२ अनराधार, अनाथ मुलींच्या आयुष्याला तेथे गंभीर धोका असल्याच्या दिशेने बाल कल्याण समितीचे मंथन सुरू झाले आहे. समितीच्या बहुतांश

मंथन : मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बालकल्याण समिती गंभीर, निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब !अमरावती : तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या १२२ अनराधार, अनाथ मुलींच्या आयुष्याला तेथे गंभीर धोका असल्याच्या दिशेने बाल कल्याण समितीचे मंथन सुरू झाले आहे. समितीच्या बहुतांश सदस्यांनी या विचाराला अनुकूलता दर्शविल्यामुळे सर्वच मुलामुलींना तपोवनातून हलहवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या बालगृहांमध्ये पटावर १२२ मुली आणि ६७ मुले वास्तव्यास आहेत. जी मुले वयाच्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत आणि ज्यांचे पालकत्त्व स्वीकारायला कूणी तयार नाही अशा मुला मुलींना बालगृहात प्रवेश दिला जातो. केअर अ‍ॅन्ड प्रोटेक्शन कायद्यांतर्गत या मुला-मुलींचे तेथे निकोपणे संगोपन केले जाते. त्यांच्या मानसिक वाढीची विशेषत्त्वाने काळजी घेतली जाते. त्यांच्या देखरेखीची आणि सुरक्षेची जबाबदारी वसतीगृहाची असते. सर्व कारभार नियमसंगरित्या सुरू आहे की नाही हे बघण्यासाठी बालकल्याण समितीची नियुक्ती केली जाते. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारऱ्याच्या श्रेणीचे अधिकार बहाल असलेल्या या समितीच्या आदेशाला वसतीगृह बाध्य असते.तपोवनच्याा बालगृहात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची एकएमागून एक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर बाल कल्याण समिती सक्रीय झाली आहे. इतके सगळे घडून गेले नि बालकल्याय समिती अनभिज्ञ राहिली याची बोचही समितीला आहेच. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात मुलींच्या आयुष्याशी खेळ होऊ नये यासाठी बालकल्याण समितीने विचारमंथन सुरू केले आहे. तपोवनमध्ये घडलेल्या प्रकारांची यादी बघता हे स्था मुलींसाठी मुहीच सुरक्षित नाही, अशा प्रथमिक निष्कर्षाप्रत समिती आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामेर्तब व्हायचे असले तरी लवकरच हा निर्णरु अुमलात आणण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाल्या तपोवनातील सर्व मुली इतर बालगृहांमध्ये हलविल्या जातील. मुली हलपिल्यास मुलेही हलविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपोवनच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्याच्या दिशेने सुरू झालेला हा विचार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. ज्याच्या शिरावर मुलामुलींच्या संगोपनाची, देखरेखीची आणि सुरक्षेची जबाबदारी होती त्या अधीक्षक गजानन चुटे यानेच मुलींवरील अत्याचाराला बळ दिले, अशी खात्री पअल्याने पोलीसांनी त्याला अटक केली होती. मुलींचे लगिक शोषण करणाऱ्यांमध्ये तपोवनातील कर्मचारी सहभागी असल्यामुळे मुली कुणाच्या भरवशावर ठेवायचा असा मोठा प्रश्न समितीला पडला आहे. मुलांचे शोषण झाले असल्याची एकही तक्रार अद्याप पुढे आली नसली तरी अशा वातावरणात मुलांवर काय संस्कार पडतील याचीही काळजी बाल कल्याण समितीला वाहायची आहे. समितीचा कारभार निकोप आएि पारदर्शी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आता समितीने कठोर निर्णरु घेणेदेखील आवश्यक ठरते. निर्णयबाबत जाणून घेण्यासाठी समितीेचे अध्यक्ष दिलीप काळे यांना संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)