शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

भग्न कुंड्यांमुळे कसले सौंदर्यीकरण ?

By admin | Updated: December 25, 2015 01:04 IST

अंबानगरीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु अमरावती शहराचे सौंदर्य येथील फुटलेल्या दुभाजकांवरील कुंड्या लक्ष वेधून घेत आहेत.

अमरावती : अंबानगरीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु अमरावती शहराचे सौंदर्य येथील फुटलेल्या दुभाजकांवरील कुंड्या लक्ष वेधून घेत आहेत. व्हीव्हीआयपी व नेते अमरावती शहरात दाखल होताच या कूचकामी झालेल्या कुंड्या आढळतात. महानगरपालिका या कुंड्यांची विल्हेवाट केव्हा लावता, असा प्रश्न अमरावतीकरांना पडला. एकात्मिक रस्ते विकास महामंडळाने चार वर्षापूर्वी जेव्हा डिवायडर तयार केले तेव्हा. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून लाखों रुपये खर्च करून या कुंड्या लावण्यात आल्या होत्या. शहरातील पंचवटी चौक ते इर्विन चौक, कॅम्प चौक, रेलवे स्टेशन चौक, बस स्टॅँड चौकात दुभाजकांवर कुंड्या आहेत. यामध्ये झाडे लावली होती. काही रास्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येतात. काही रास्ते हे महापालिकेअंतर्गत येतात. पण शहर सौंदर्यीकरण व या कुंड्याच्या व्यवस्थापनात सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका अपयशी ठरली आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा शहरात दौरा लागला होता. ज्या-ज्या मार्गावरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा धावणार होता त्या कुंड्या खराब दिसतात. फोडण्याचा कोविलवाणा प्रताप केला होता.'लोकमत'ने यासंदर्भाचे वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाची तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)