शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन, दुकाने सील करण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर महापालिकेच्या बाजार व परवाना तसेच अतिक्रमण विभागाद्वारा सोमवारी कारवाया करून ...

अमरावती : जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर महापालिकेच्या बाजार व परवाना तसेच अतिक्रमण विभागाद्वारा सोमवारी कारवाया करून दंड वसूल करण्यात आले व प्रतिष्ठाने सीलदेखील करण्यात आली आहेत.

अतिक्रमण विभागामार्फत एस.एम.९ मोबाईल ॲक्‍सेसरीज दुकान, राम लक्ष्‍मण संकुल, रामपुरी कॅम्‍प चौक, बिजासेन माता दूध डेअरी, मसानगंज, राधेशाम दूध डेअरी, अकोली रोड यांनी नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे त्याला सील करण्‍यात आले. या कारवाईत अतिक्रमण पथकप्रमुख अजय बंन्‍सेले, योगेश कोल्‍हे, श्‍याम चावरे व कर्मचारी उपस्थित होते. बाजार परवाना विभागामार्फत द्वारकानगर येथील भोले ट्रेडर्स सील करण्‍यात आले.

बॉक्स

पेट्रोलपंपावर कारवाई

झोन क्रमांक ५ मध्ये नोडल अधिकारी पि.एम. वानखडे, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, जेष्ठ स्वास्‍थ्य निरीक्षक विकी जेधे यांच्या उपस्थितीत चांदनी चौक, पठान चौक, ताजनगर, लालखडी चौक, वलगाव रोड, जमील कॉलनी, असोरिया पेट्रोल पंप चौक या परिसरात ईसार पेट्रोल पंप १३,०००, आस्थापना सामाजिक अंतर बाबत ३०००, टेस्ट नसल्याबाबत १०००, मास्क बाबत तीन नागरिकांकडून १५०० रूपये दंड वसूल करण्यात आला.