शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात १४ पाणलोट प्रकल्प

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

राज्यातील ९९ मेगा पाणलोट प्रकल्पांपैकी ६८ पाणलोटांचे २६0 प्रकल्प तयार केले होते. त्यापैकी ३२ प्रकल्पांना नाबार्डने मान्यता दिली. या प्रकल्पांची किंमत १७१ कोटी ३१ लाख रुपये इतकी आहे. पणन

जितेंद्र दखने - अमरावतीराज्यातील ९९ मेगा पाणलोट प्रकल्पांपैकी ६८ पाणलोटांचे २६0 प्रकल्प तयार केले होते. त्यापैकी ३२ प्रकल्पांना नाबार्डने मान्यता दिली. या प्रकल्पांची  किंमत १७१ कोटी ३१ लाख रुपये इतकी आहे. पणन केंद्राकडून मिळणार्‍या निधीच्या भरवशावर राज्य सरकारने नाबार्ड अर्थसहाय्यातून १४ मेगा  पाणलोट प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेसह इतरांनी हजार ५0५ मेगा पाणलोट घोषित केले आहे. त्यातील प्राथमिकतेनुसार प्रत्येक जिल्ह्यातून चार असे १३२  मेगा पाणलोट नाबार्डमार्फत उपलब्ध होणार्‍या निधीतून विकसित करण्याचे धोरण राज्य सरकारने २00९ मध्ये स्वीकारले होते. पुढील वर्षी ६८ मेगा  पाणलोट विकसित करण्यासाठी निवडण्यात आले. नाबार्डकडून प्रतिमाह कर्जरुपाने मिळणार्‍या निधीतून विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  याशिवाय २0१0मध्ये डार्क झोनमधील ३१ मेगा पाणलोट विकासासाठी निवडण्यात आले. एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ४९  मेगा पाणलोट आणि नाबार्ड अर्थसाहाय्यातून १४ मेगा पाणलोट विकसित केले जाणार आहेत.  मेगा पाणलोट विभागातील तालुकानिहाय अमरावती  विभागात १७ तर नागपूर विभागातील १५ पाणलोट प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.