शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाळा शिवारात वाघाचा संचार

By admin | Updated: April 12, 2015 00:29 IST

पाळा शिवारात वाघ असल्याची चर्चा जोरात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांमध्ये भीती : वनविभागाने दिली सावधगिरीची सूचनामोर्शी : पाळा शिवारात वाघ असल्याची चर्चा जोरात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने सावधगिरीची सूचना नागरिकांना दिली असून वनकर्मचारी परिसरावर लक्ष ठेवून आहेत. मागील ७-८ वर्षांपूर्वी पट्टेदार वाघाची विष टाकून हत्या करण्यात आली. या परिसरात वाघ असण्याची शक्यता आहे.मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी सालबर्डी, पाळा ही गावे आहेत. परिसरातील पाळीव जनावरे मप्र-महाराष्ट्राच्या सीमेवर चराईकरिता येतात. २५ मार्च रोजी पाळा येथील गुराख्याने जनावरे चराईकरिता नेली होती. त्यात मारोतराव निस्वादे यांची जनावरे होती. दरम्यान निस्वादे यांच्या गोऱ्ह्यावर वन्यपशुने हल्ला केला. वन्यपशुने पकडलेली गोऱ्ह्याची मान सोडली. गोऱ्हा घरी परत आल्यावर नंतर तो मरण पावला. हा हल्ला वाघाने केल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी अशोक कविटकर यांना देताच त्यांनी वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविून शोध घेण्याचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)जुन्या पार्श्वभूमीमुळेही दहशत ७-८ वर्षापूर्वी पाळा, सालबर्डी परिसरात गोठयात बांधलेल्या जनावरांसह जंगलात चरण्याकरिता गेलेली पाळीव जनावरे वाघाने फस्त केल्याची नागरिकांची ओरड होती. पुढे या पट्टेदार वाघाची विष टाकून भिवकुंडी परिसरात हत्या करण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्याच्या घटनेकडे या अनुषंगाने पाहिले जात असून पाळा-सालबर्डी परिसरात वाघ असल्याची लोकांची शंका आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.