शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

वरुडातून चंदन तस्कराला अटक

By admin | Updated: April 15, 2015 00:11 IST

वरुड तालुक्यातून चंदन तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन सापळा रचून एका वाहनातून दोन ..

दोन किलो चंदन जप्त : वरुड पोलिसांची कारवाई वरुड : वरुड तालुक्यातून चंदन तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन सापळा रचून एका वाहनातून दोन किलो चंदनासह आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची न्यायालयाने जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.पोलिसांनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोेपीचे नाव नामदेव गजानन बावणे (२५ रा. आठवडी बाजार आष्टी जि. वर्धा) असे आहे. सदर आरोपी वरुड येथून आष्टीकडे प्रवाशी वाहन एम.एच.२७ए.आर.९८२९ यामध्ये बसून चंदन घेऊन जात असल्याची माहिती वरुड पोलिसांना मिळाली. यावरुन १३ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास राजुरा नाका परिसरात प्रवासी वाहन थांबवून तपासणी केली. नामदेव गजानन बावणे २५ याचेकडे एका बॅगेत दोन किलो चंदन आढळून आले. आरोपी विरुध्द वरुड पालिसांनी भारतीय वनकायदा भादंवि २६/१ ४१,४२ मुंबई कायदा नियम ६६/१२९ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. सदर आरोपीला वरुड न्यायालयाने जिल्हा मध्यवती कारागृहात रवानगी केली. ही कारवाई ठाणेदार अर्जून ठोसरे यांच्या मार्गदर्षनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चित्तरंजन चांदुरे, शिवा आठवले, योगेश नेवारे, रुपेश येरणे, योगेश ढंगार आदींनी केली. (तालुका प्रतिनीधी )