शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० केंद्रांवर विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यामध्ये सन २००७ वा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र ठरणार आहेत. लाभार्थ्यांना कोविन ॲपवर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ओमायक्रॉनमुळे उद्भवणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या दक्षतेसाठी सोमवारपासून जिल्ह्यातील ४० केंद्रांवर १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. याकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. याशिवाय केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीद्वारेही लसीकरण होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यात या वयोगटात १,४९,९५६ पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आता या गटाची भर पडणार आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. यामध्ये सन २००७ वा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी पात्र ठरणार आहेत. लाभार्थ्यांना कोविन ॲपवर स्वत:च्या मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येते. याशिवाय लसीकरण केंद्रांवरही नोंदणीची सुविधा राहणार आहे. या गटात केवळ कोव्हॅक्सिन लस वापरायची अनुमती शासनाने दिलेली आहे. महापालिका क्षेत्रात सबनीस प्लॅाट, विलासनगर, बिच्छुटेकडी, बडनेराचे हरिभाऊ वाठ केंद्र व आयसोलेशन दवाखाना या केंद्रांवर लस दिली जाणार आहे. १० जानेवारीपासून ७१ हजार ९६३ ज्येष्ठ नागरिकांसह फ्रंट लाईन वर्कर व हेल्थ केअर वर्करला बूस्टर डोस दिले  जाणार आहे. 

महापालिका क्षेत्रातील कोव्हॅक्सिनच्या पाच केंद्रांवर १५ ते १८ वर्षे वयोगटात लसीकरण होईल, यासाठी २ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे.- डॉ. विशाल काळेवैद्यकीय आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस