शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

शहरात १७ केंद्रांवर लसीकरण (सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

----------------------------- रस्ते दुभाजकांवर गुरांची धाव (फोटो) अमरावती : सध्या रस्त्यांच्या दुभाजकांवर गवत उगवले असल्याने मोकाट गुरांची धाव दिसून येत ...

-----------------------------

रस्ते दुभाजकांवर गुरांची धाव

(फोटो)

अमरावती : सध्या रस्त्यांच्या दुभाजकांवर गवत उगवले असल्याने मोकाट गुरांची धाव दिसून येत आहे. यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता असल्याचे वास्तव आहे.

-----------------------------

कोरोना, १०५ रुग्ण ॲक्टिव्ह

(फोटो)

अमरावती : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने सध्या ॲक्टिव्ह रुग्णात कमी आलेली आहे. सद्यस्थितीत १०५ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी ३३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-------------------------------

शिवारांमध्ये कामांची लगबग

अमरावती : दोन दिवसांपासून पावसात कमी आल्याने शेतांमध्ये निंदण, खुरपण, डवरे आदी कामांची लगबग वाढली आहे. शेतमजुरांच्या हातालाही काम मिळाले आहे.

----------------------------

पाच दिवसांनंतर पावसाची उसंत

अमरावती : पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सहाव्या दिवशी सोमवारी पावसाने उसंत आहे. आता पावसामध्ये कमी येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

-----------------------

आऊटस्कड भागात डबकी

अमरावती : पाच दिवसांच्या पावसामुळे शहरातील आऊटस्कड भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने रोगराईला निमंत्रण आहे.