शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

न्यू प्रभात कॉलनीतून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : न्यू प्रभात कॉलनीतील एका घरासमोरून चोराने दुचाकी लंपास केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. अजय उत्तमसिंह गहरवार ...

अमरावती : न्यू प्रभात कॉलनीतील एका घरासमोरून चोराने दुचाकी लंपास केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. अजय उत्तमसिंह गहरवार (४०, रा. न्यू प्रभातकॉलनी) यांनी एमएच २७ एएल ४००७ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. थोड्या वेळाने ते परतले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. अजय गहरवारच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

000000000000000000000000000

निर्वस्त्र फोटो पतीला पाठवून महिलेची बदनामी

अमरावती : खासगी जीवनातील निवस्त्र छायाचित्रे महिलेच्या पतीला पाठवून तिची बदनामी करण्यात आली. ही घटना राजापेठ हद्दीत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी ४३ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी असलम सलाम शेख (रा. सिन्देवाही, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.

0000000000000000000000000000

झाडाखाली इसमाचा मृतदेह आढळला

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील महेंद्र कॉलनीत एका झाडाखाली ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. हनुमंता लक्ष्मण बाहेर (४० रा. निंभा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज कोल्हे यांनी केला.