शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना ३८ हजारांनी लुटले

By admin | Updated: January 2, 2017 00:59 IST

दोन दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी चाकूच्या धाकावर दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना लुटले.

महादेवखोरीजवळील घटना : आरोपीचा शोध सुरू अमरावती : दोन दुचाकीवरून आलेल्या चार तरुणांनी चाकूच्या धाकावर दुचाकीचालकासह दोन ट्रकचालकांना लुटले. ही घटना रविवारी दुपारी महादेव खोरीजवळील एक्स्प्रेस हायवेवर घडली. बुधवारा येथील रहिवासी अमोल राजेंद्र फणसे (१९) व त्याचे दोन मित्र नववर्षानिमित्त दोन दुचाकीने छत्री तलावकडे जात होते. दरम्यान महादेव खोरीजवळील एक्सप्रेस हायवेवरून ते जात असताना दोन दुचाकीवर आलेल्या चार युवकांनी राजेंद्र फणसेला थांबविले व त्याला चाकूचा दाखविला. त्यामुळे राजेंद्र घाबरून गेला. दरम्यान चार अज्ञात युवकांनी राजेंद्रजवळील चार हजारांची रोख हिसकावून तेथून पळ काढला. राजेंद्र यांनी तत्काळ फे्रजरपुरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्याच कालावधीत त्या चार अज्ञातांनी पुन्हा त्याच मार्गावरील एका ट्रकला थांबविले. ट्रकचालक वीरेंद्र लखन यादव (रा. कलकत्ता) यालाही चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील १२ हजारांची रोख हिसकावून घेतली. ट्रकचालकाला लुटून ते चार अज्ञात तेथून निघून गेले. मात्र, काही अंतरावर त्यांनी पुन्हा एका ट्रकला थांबविले व ट्रकचालक राजेश रामप्रसाद यादवला चाकुला धाक दाखवून त्याच्याजवळील २२ हजारांची रोख व मोबाईल हिसकावून घेतला. दोन्ही ट्रक चालकांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. ते चार अज्ञात इसम हिन्दी भाषिक असून त्यांच्या दुचाकीचा क्रमांक एमएच २७ जीआर-३८८० व एमएच २७ डीके-६८६९ असल्याचे तक्रारकर्त्यांनी पोलिसांना सांगितले. ते २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. पुढील चौकशी पीएसआय भगवान कोळी करीत आहे.