शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार ओटी अंबामातेच्या चरणी

By admin | Updated: October 7, 2016 00:33 IST

नवरात्रौत्सवात देवीला खणानारळांच्या ओटीला महत्त्वाचे स्थान आहे. महिला भाविक श्रेध्देने देवीला खणनाराळींची ओटी भरतात.

अंबा संस्थानची माहिती : ४५० साडी-पातळांची भेट अमरावती : नवरात्रौत्सवात देवीला खणानारळांच्या ओटीला महत्त्वाचे स्थान आहे. महिला भाविक श्रेध्देने देवीला खणनाराळींची ओटी भरतात. अंबादेवीला पाच दिवसांत दोन हजार खणनारळाच्या ओटी भाविकांनी वाहिल्या. यावेळी अंदाजे ४५० साडी व पातळीही भाविकांनी देवीला वाहिले. अंबा-एकवीरादेवीच्या दर्शनाला राज्यभरातून लाखो भाविक येतात. मंगळवारी सर्वाधिक भाविकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक दिवसाला लाख, दड लाख भाविक दर्शन घेतात. या ठिकाणी परिसरात खणानारळाची ओटी विकणाऱ्यांचे ५० च्यावर दुकाने आहेत. एक दुकानदारांचा लाखोच्या घरात दहा दिवसांत व्यवसाय होत असल्याचे माहिती 'लोकमत'शी बोलताना विक्रेता अनिता गुलालकरी यांनी दिली. ५१ रुपयांत दोन खणानारळाच्या ओटींची विक्री करण्यात येते. यामध्ये दोन नारळ, २ खण, २ ओटी, पुडे , फुले व अगरबत्ती आदींचा समावेश असतो. विधीवत पूजा करून नागरिक मोठ्या श्रद्धेने देवीला ओटी भरतात. परिसरात इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते आहे. अंबा - एकवीरा देवीचे छायाचित्र, पूजेसाठी लागणारे कुंकू, प्रसाद, पेढा व इतर साहित्य विक्रीसाठी येथे किरकोळ व्यवसायिकांनी ठेवले आहेत. परिसरात लहान मुलांचे विविध खेळण्याची वस्तूंची दुकानेसुद्धा सजली आहेत. या वस्तूंची उलाढाल उत्सवादरम्यान कोट्यवधींच्या घरात आहे. परप्रांतीय व्यावसायिकांनीही नागरिकांना लागणाऱ्या विविध जीवनावश्यक वस्तंूची दुकाने थाटली आहेत. (प्रतिनिधी)