शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन झोपड्या खाक; हजारोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:28 IST

शहरातील गिट्टीखदान येथे बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये हजारोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगिट्टी खदान परिसरात आग : सिरसाम यांच्या घराला तिसऱ्यांदा आग

मोर्शी : शहरातील गिट्टीखदान येथे बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये हजारोंचे नुकसान झाले आहे.गिट्टीखदान परिसरातील वॉर्ड क्रमांक १४ मधील सय्यद मुस्ताक सय्यद हसन व कमला वसंता सिरसाम यांच्या घराला आगीने वेढले होते. आगीचा धूर आसमंतात पसरल्याने लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. याशिवाय नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच दोन्ही झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत सय्यद मुस्ताक सय्यद हसन व कमला सिरसाम यांच्या घरातील संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. नगरसेवक नईम, माजी नगरसेविका सुनीता कुमरे, नगरसेवक मनोहर शेंडे, संदीप परतेती, भूषण कोकाटे आदींनी घटनास्थळाला भेट दिली. आगीत किमान ३० ते ३५ हजार रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाले. सिरसाम यांच्या घराला आतापर्यंत दोन वर्षाच्या कालावधीत दोन-तीन वेळा आगी लागल्या, हे विशेष.